सकाळी नेहमी प्रमाणे ऑफिस मध्ये mail box उघडला. एका मित्राचा forwarded e -mail आलेला. subject होता, “जेव्हा एखादी तरुणी…”. लगेचच e -mail उघडला. आणि जे काही पाहिलं त्यावर माझा विश्वासच बसेना. अहो तो forwarded e -mail म्हणजे चक्क माझ्या ब्लोग वरचा एक पोस्त होता. cc आणि bcc लिस्ट मध्ये ढिगान भर लोकं होती. आधीही बऱ्याच जणांना गेला होता तो e -mail . बयाच जणांचे ‘छान”, “nice mail”, “must read” वगेरे comments होते. wow …….. आज पर्यंत अनेक forwarded e -mails वाचले होते, पण स्वतःचाच पोस्त असा वाचायला मिळाल्यावर फार आनंद वाटला. छान वाटत. 🙂 माझ्या ब्लोग्गीण चा आजचा दिवस म्हणजे सोनियाचा दिवस होता.
ब्लोग्गिंग चा आजचा माझा सोनियाचा दिवस
मे 13, 2010 तो द्वारा
वा..छान नशिब चांगल आहे तुमच नाव होत ना खाली…
माझ्याही दोन कविता ’नशिब ’ आणि”नेत्यांचा कणा ’ मला मेलमध्ये अश्याच आल्या होत्या पण माझा नामौलेख न करता त्यामुळे आनंदापेक्षा मनस्तापच जास्त झाला..असो तुमचे अभिनंदन…
आभारी आहे देवेंद्र.
मी स्वतः ब्लोग वर नाव नाही लिहित, त्यामुळे तिथंही नव्हतं.
पण नाव नसलं तरी सगळ्यांनी तो वाचला, आणि त्यांना तो आवडला म्हणून आनंद वाटला.
बरं वाटतं असं काही अनपेक्षित रित्या घडलं की..
अभिनंदन.
हो ना…..
एकदम बोरोबर बोललात. मस्त गेला पूर्ण दिवस त्या एका e -mail मुळे. 🙂
वा अभिनंदन स्वतःचीच पोस्ट वाचण्याबद्दल.
अभिनंदन करावं का नाही माहित नाही, पण तुम्हाला आनंद वाटला तर मग अभिनंदन … 😉