Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

About: तो

वेबसाईट
तपशील
नमस्कार !!!! माझा blog वाचून माझ्याविषयी जाणून घेण्यासाठी (कोण बरे हा महामूर्ख वगेरे :-) ) इथवर आलात. बरं वाटल. भले कंसामधले 'महामूर्ख वगेरे'असे जरी तुमचे विचार असले तरी. असं काही खास कारण नाही पण आपलं असच ... सहजच म्हणून स्वतःची ओळख वगेरे जाहीर न करता फ़क़्त 'तो' म्हणून स्वतःच नाव ठेवलं आहे. अहो शेक्सपिअरने म्हटलेच आहे ना 'नावात' काय आहे. मी एक संगणक अभियंता आहे. पुण्यात एका नामांकित (?) :-) कंपनीमध्ये कार्यरत आहे. ......स्वतःविषयी आणि काय सांगणार ..... पुन्हा एकदा इथवर आल्याबददत आभारी आहे.

Posts by तो :

Older Posts »